भोकर येथील SBI बँके समोर तौबा गर्दी फिजिकल डिस्टन्ससिंगचा फज्जा...!
भोकर (एजास कुरेशी)
कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे उल्लंघन होत असताना चित्र सध्या भोकर शहराततील SBI. बँकेसमोर दिसत आहे
भोकर येथील SBI बँके समोर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पिक विमा मिळवण्यासाठी एकच गर्दी केली असून याठिकाणी कोरोना व्हायरस कोणताही नियम पाळला जात नाही फिजिकल डिस्टन्ससिंग पायदळी तुडवले जात आहे, या गंभीर प्रकरणाकडे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष नाही ही गर्दी मागच्या अनेक दिवसापासून अशाच पद्धतीने बँकेसमोर होत असल्याचे अनेकांनी सांगितले आहे
भोकर तालुक्यातील मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा अन्य काही योजनेतील पैसे उचलण्यासाठी SBI बँक भोकर शाखेसमोर दररोज शेकडो लोकांची गर्दी होताना पहावयास मिळत आहे याठिकाणी बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून कोणतेही ही नियम पाळले जात नाहीत नांदेड जिल्ह्यामध्ये 51 कोरोना पॉझिटिव्ह मिळाले आहेत याची भीती लोकांमध्ये खूप असून कोरोना व्हायरस मुळे हाहाकार उडाला आहे तरीपण येथील कोणत्याही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याला याचे काही देणे-घेणे नाही असेच या घटनेवरून दिसून येत आहे सोशल डिस्टिंक्शन चा येथे फज्जा उडवला जात आहे या प्रकरणाकडे जिल्हाधिकारी नांदेड यांनी गांभीर्याने लक्ष घालावे अशी मागणी लोकांनी केली आहे.
येथून जिल्ह्यात 51 कोरोना रुग्ण आहेत जर भोकर मध्ये कोरोना चा शिरकाव झाल्यास जबाबदार कोण ? कोण घेणार जबाबदारी ?
या प्रश्नाचे कोणाकडेच उत्तर नाही.

No comments:
Post a Comment