नेहा खानमचा पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण
जिंतुर प्रतिनिधी
जिंतूर शहरातील मेवाती मोहल्ला येथील 7 वर्षीय नेहा खानम रहीम खान चिमुकलीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दिनांक.०३ मे रविवार रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. म्हणून मुस्लीम बांधव सलग ३० दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून सात वर्षीय नेहा खानम रहीम खान या चिमुकलीने तापत्या उन्हाची पर्वा न करता दिनांक ०३ मे रविवार रोजी आपला पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सलीम पहेलवान ,शेख़ इब्राहिम ,नगरसेवक शेख इस्माईल ,असगर खान ,अनवर खान ,मुन्ना खान सह परिवारातील सदस्यांनी नेहा चे कौतुक व अभिनंदन केले.

No comments:
Post a Comment