भोकर नगरपरिषदेवर आले प्रशासक नगराध्यक्ष, व नगरसेवक झाले माजी
भोकर प्रतिनिधी
नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांची प्रशासकीय पदावर नियुक्ती झाली आहे दिनांक 11 मे सोमवारी ते पदभार स्वीकारले आहेत या वेळी माजी नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर,उपनगर अध्यक्ष प्रतिनिधी युसूफ शेख,सफाई कर्मचारी युनियनचे अध्यक्ष संभाजी वाघमारे,यांनी प्रशासक चांडक यांचे पुष्पहार देऊन स्वागत केले या वेळी मुख्यधिकारी प्रियंका टोंगे,साहेबराव सोमेवाड,मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोकर येथील नगरपरिषद दहा वर्षापूर्वी अस्तित्वात आलेली आहे या शेत्रातील एकूण 19 वार्ड साठी सन 2015 मध्ये दुसर्यांदा निवडणुका पार पडल्यानंतर दिनांक 9 मे 2020 रोजी निर्वाचित नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला असून आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने राज्यभरात निवडणूक आयोगाने फेब्रुवारी महिन्यात सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रशासनाने 18 फेब्रुवारी रोजी आरक्षण जाहीर करून संभाव्य मतदान यादीत प्रकाशित केली होती मात्र कोरोणामुळे निवडणूका रद्द करण्यात आल्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ दिनांक 9 मे रोजी संपल्यामुळे आता निवडणूक आयोगाचा निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ इटणकर यांनी चार एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार येथील नगरपरिषदेवर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांची प्रशासक पदावर नियुक्ती केली आहे सोमवार पासून नगरपरिषद भोकर येथे प्रशासक आले आहे

No comments:
Post a Comment