मुस्लीम बांधवांनी खरेदीसाठी कुठेही बाहेर पडू नये रमजान ईद आपल्या घरी साजरी करावी :-सामाजिक कार्यकर्ते ॲड. मोहम्मद सलीम
भोकर (एजास कुरेशी)
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी लॉक डाऊन संपल्यावरच खरी ईद साजरी करावी असे आवाहन भोकर चे सामाजिक कार्यकर्ते ॲड मो. सलीम यांनी केले आहे मुस्लिम बांधवांना ईद उल फितर हा आनंदाने साजरा करण्याचा सण आहे एकमेकांमध्ये हे बंधू भावांचे नाते स्थापित व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे पण सध्या देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूची संख्या वाढत आहे त्यामुळे देशात लॉक डाऊनचा कालावधीही वाढताहेत मुस्लिम समुदायाचा पवित्र रमजान महिना या लॉक डाऊन मध्ये आल्याने रमजान ईद निमित्त मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या प्रमाणात कपडे, नवीन वस्तू, खरेदी करतात त्यामुळे भोकर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते
ॲड.मो.सलीम यांनी मुस्लीम समाजातील नागरिकांना आव्हान केले आहे नांदेड जिल्ह्यात आणि कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे त्यामुळे मुस्लीम बांधवांनी खरेदीसाठी कुठेही बाहेर पडू नये रमजान ईद आपल्या घरी साजरी करावी मुस्लिम बांधवानी नमाज मस्जिद मध्ये अदा न करता घरातच अदा करावी एकत्रित येऊन एकमेकांना आलिंगन, शुभेच्छा, देऊ नये शासनाने ठरवून दिलेले नियमाचे पालन करावे या दिवशी तळागाळातील व्यक्तीदेखील अन्नापासून वंचित राहू नये म्हणून त्यांना मदत करण्यास समोर यावे तोंडाला मास्क बांधावे सॅनिटायझर चा वापर करावा वेळो वेळी साबणाने हात धुवावेत घरी सुरक्षित रहावे से आवाहनही केले आहे खर्या अर्थाने कोरोना महामारी वर मात केल्यावर खरी ईद साजरी करावे महंमद पैगंबरांनी आपल्या जीवनकाळात संपूर्ण मानव जातीला विश्व बंधुत्वाची शिकवण दिली सामाजिक न्याय समता उदारता समर्थ याचे महत्त्व विशद केले आणि संपूर्ण मानवजातीचा कल्याणा करिता आपल्या आयुष्य वाहून घेतले महंमद पैगंबरांनी अशा महामारी वर मात करण्यासाठी त्यांच्या काळात पण घरीच राहण्याचे सांगितले तेव्हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ईद साजरी करावी असे आवाहन भोकर येथील सामाजिक कार्यकर्तेॲड मो.सलीम यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment