Sunday, May 3, 2020

एम आय एम चे माजी तालुका अध्यक्ष करीम करखेलीकर यांच्याकडुन गंहू व तांदुळाचे वाटप

एम आय एम चे माजी तालुका अध्यक्ष करीम करखेलीकर यांच्याकडुन गंहू व तांदुळाचे वाटप



भोकर(प्रतिनिधी)कोरोना विषाणु च्या प्रादुर्भाव मुळे  भारत सरकारने संपूर्ण भारतात टाळेबंदी घोषीत केल्याने  संकटात सापडलेल्या गोर गरीब लोकांना,हातावर पोट असलेल्या मजुरांच्या कुटुंबीयांची ,उपासमार होऊ नये म्हणून एम आय एम पक्षाचे मा, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सय्यदमोईन यांच्या आदेशाने भोकर तालुक्याचे माजी तालुकाध्यक्ष शेख करीम करखेली कर यांनी  फुलेनगर गांधिनगर भागातील

 गोर गरीब लोकांच्या  घरी जाऊन प्रति घर तिन किलो गहू   पाच किलो तांदुळाचे पाकिट  वाटप केले    त्यांनी गांधीनगर शास्ञीनगर भागातील लोकांना एकुन तीन क्विंटल गहू तीन क्विंटल तांदळाचे वाटप शेख करीम करखेलीकर यांनी केले यावेळी त्याना भागातील  सामाजिक कार्यकर्त्यांनी साथ दिली

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...