दिलासादायक:- भोकरच्या त्या 9 जणांचे रिपोर्ट निघेटिव्ह
(एजास कुरेशी)
भोकर तालुक्यातील पोमनाळा येथील काम करणाऱ्या तरुणाला पंजाब मध्ये जाऊंन कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने भोकरकर हादरले होते. त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 9 जणाचे ख़बरदारी म्हणून "स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या सर्वांचा अहवाल आज दुपारी निगेटिव्ह आले आहे.
भोकर-निर्मल महामार्गावरील मौजे पोमनाळा स्थित व्यंकटेश्वरा कॉटन मिल मधील ग्रेडर पदावर काम करणाऱ्या एकाला पंजाब मध्ये गेल्या नंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची बातमी कळताच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 'या' मिल मधील सुमारे ७१ जणांना आरोग्य विभागाकडून, होम क्वारंटाईन करण्यात आले होते व तसेच त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना ख़बरदारी म्हणून "स्वॅब'चे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते ते सर्व रिपोर्ट निघेटिव्ह आले आहे
भोकर तालुक्यातील सर्व नागरीकांना नम्र सुचना भोकर तालुक्यामध्ये कोणीही कोरोना बाधीत व्यक्ती नाही खोट्या अफवा पसरु नका तो कायद्याने गुन्हा आहे.घरात राहुन प्रशाशनाला सहकार्य करा

No comments:
Post a Comment