नांदेडमध्ये आज परत पॉझिटिव्ह! रुग्णांची संख्या वाढली
नवीन तिन रुग्ण पहिल्या अबचल नगर पॉझिटिव्ह ड्राइवर च्या संपर्कातले
नांदेड : आज प्राप्त झालेला अहवाल पैकी अबचल नगर परिसरातील 2 व रवी नगर कोठा येथील 1 असे आणखी 3 व्यक्तीचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे तिन्ही रुग्ण पहिल्या अबचलनगर सुरुवातीला कोरोना बांधीत चालकाच्या संपर्कात आलेले असून त्यांचे निकटवर्तीय आहेत यांचा पहिला अहवाल हे निघेटीव्ह आला होता दुसर्या वेळेस अहवाल पोजिटीव्ह आला असल्याने नांदेड मधील रुग्णाची संख्या ही 38 झाली आहे या मध्ये एक 36 वर्षाची महिला आहे व दोनपुरूष आहेत रुग्णावर औषध उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्यास्थितीत स्थिर आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसिकर यांनी सांगितले आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

No comments:
Post a Comment