पवार कॉलोनीचे सर्व रस्ते सील प्रशासनाला सहकार्य करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटिल
भोकर (प्रतिनिधि)काल भोकर येथील एका युवका चा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे पवार कॉलोनी कडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले असून नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर येऊन कायदा मोडू नये असे आवाहन भोकरचे पोलीस निरीक्षक विकास पाटिल यांनी केले आहे.
कोरोना साथ रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू आहे त्यात भोकर येथे 2 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. शहरातील पवार कॉलोनी भागात एक रुग्ण आढळून आल्या नंतर पवार कॉलोनी कडे जाणारे सर्व रस्ते कोणतीही वाहतूक करण्यास बंद करण्यात आले आहेत.
भोकर शहरात जनता कर्फ्यू असल्यामुळे नागरिकांनी काम नसेल तर रस्त्यावर येऊ नये असे आवाहनही पाटिल यांनी केले आहे. पोलीस कर्मचारी ऊन व कसल्याही संकटाची तमा न बाळगता रस्त्यावर सेवा बजावत आहेत त्या मुळे नागरिकांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment