त्या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या तिन जणांचे स्वाॅब चे नमुने प्रयोगशाळेत पाठविले
भोकर (प्रतिनिधी )
भोकर येथील एका कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे ३ जणांना कोरोणा केअर सेंटर येथे व ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तसंच कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना किमान १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले आहे तसेच भोकर येथील कोंवीड केअर सेंटर येथे कोरोंटाइन करण्यात आलेल्या तीन जणांचे स्वाँब नमुने अत्रीनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी यांनी घेतले व त्यांना श्री झाहेद यांनी सहाय्य केले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक,
डॉ अशोक मुंडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी,सत्यजीत टिप्रेसवार,पांडुरंग तम्मलवाड मनोज पांचाळ
उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून
भोकर मध्ये बाहेर गावावरून आलेल्यांना त्यात ग्रामीण भागांमध्ये ४ हजार २९३ तसेच शहरी भागांमध्ये ८०५ व्यक्तींना होमकोरर्टाईन करण्यात आले असल्याची माहिती डॉक्टर राहूल वाघमारे तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे व अत्यावश्यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नये, असेही तालुका आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे, तसेच सर्व नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास सदर ॲप फायदेशीर ठरते असे तालुका आरोग्य अधिकारी यांनी सूचित केले आहे

No comments:
Post a Comment