पत्रकार व एका शेतक-यानी वाचवीले हरणाच्या पडसाचे प्राण
@फाॅरेस्ट अधिकार्यांकडे केले सुपूर्द@
जिंतुर प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील शिवारातील शेख पाशा इनामदार यांच्या शेतात दिनांक 7 मे रोजी दुपारी 2 वाजता हरणाच्या पिल्लुवर चार ते पाच कुत्र्यांनी हमला केला असता शेत आखाड्यावर उपस्थित शेख अब्दुल कादर यांनी त्या कुत्र्यांच्या तावडीतून हरणाच्या पिल्लुची सुटका करून पत्रकार शेख नईमोद्दीन यांना फोनवर संपर्क साधून याची माहिती दिली शेख नईमोद्दीन यांनी शेत आखाड्यांयावर जाऊन पशुवैधकीय डाॅक्टर यांच्या सल्यानुसर औषधउपचार करून जिल्हा फाॅरेस्ट अधिकारी सातपुते यांना संपर्क करून पूर्ण माहिती दिली फॉरेस्ट अधिकारी सातपुते यांनी फॉरेस्ट कर्मचारी कांबळे यांना संपर्क साधण्यास सांगितले पत्रकार शेख नईमोद्दीन यांनी कांबळे यांना संपर्क साधून हरणाच्या पिल्लूला कुत्र्यांच्या तावडीतून सुटका करून प्राण वाचवीले अशी माहिती दिली असता अधिकारी कांबळे हे 4:30 कौसडी येथे आले असता पत्रकार शेख नईमोद्दीन शेतकरी शेख पाशा इनामदार शेख अब्दुल कादर यांनी वाचवलेल्या हरणाच्या पिल्लूला कांबळे यांना सुपूर्द केले शेतकरी व पत्रकारांच्या सतर्कतेमुळे हरणाचे पिल्लू चे प्राण वाचले आहे
कुत्र्याच्या तावडीतून वाचविण्यात आलेल्या हरणाच्या पडसाला वन रक्षक डीजे कांबळे एस एम चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करताना पत्रकार शेख नईमोद्दीन शेतकरी शेख पाशा इनामदार

No comments:
Post a Comment