नांदेड :-लॉकडाऊनमुळे उपवाशी मरणाची आली वेळ..!
म्हणून त्याने घरातच गळफास घेऊन संपवला जीवनाचा खेळ..!
नांदेड (प्रतिनिधी)
नांदेड येथील हदगाव शहरातील आझाद चौक वडार गल्ली येथील राजू मारुती बाभुळकर वय 40 धंदा मजुरी हा तरुण वडार समाजातील दगड फोडण्याचे काम करत असे लॉक डाऊन कोरोणा महामारी मुळे काम नसल्यामुळे खाण्या चे वांदे झाले बायको लेकरं कसे पोसव प्रश्न पडल्याने नैराश्यातून केली आत्महत्या
सरकारने लॉक डाउन केल्यामुळे आज जवळपास पन्नास दिवसापासून हाताला काम नाही उपासमारीची वेळ येत आहे त्याच परिसरातील नातेवाइकाकडून त्याला रोज जेवण दिल्या जाई त्याच्यासोबत एक मुलगी राहत होती व त्याची पत्नी दोन मुले हे मुंबई येथे मोलमजुरी काम करण्यासाठी गेले होते पण करोणा या महामारी मुळे मुंबई लॉक डाऊन झाल्यामुळे दिनांक 12 तारखेपासून हदगाव ला आले
कोविड सेंटर समाज कल्याण वस्तीग्रह मध्ये त्यांना कोरण टाइन करण्यात आले आहे हे माहिती त्यांना मिळाल्यामुळे माझ्याच खाण्यापिण्याचे वांदे होत असल्यामुळे मी दोन मुले पत्नी इतक्या जीवाची कशी वेवस्था करू या निराशेतून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याच्या सोबत राहणारी मुलगी ही नातेवाईक कडे रात्री झोपण्यासाठी गेली होती सकाळी आवाज दिला वडील दरवाजा उघडत नाही काय झाले असेल तिने आजूबाजूच्या लोकांना उठवले व दाराच्या फटीतून पाहिले तर वडिलांनी आत्महत्या केली ही खबर हदगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली त्यावरुन गुन्हा नोंद करण्यात आला तपास अधिकारी पोलिस हेड कॉन्स्टेबल मुडीक हे करत आहेत त्यांना उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे उत्तरीय तपासणी करून त्यांचा मृतदेह नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आला हाताला काम नसल्यामुळे नैराश्यातून या तरुणाने आत्महत्या केली असल्यामुळे हदगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे

No comments:
Post a Comment