गोरगरीब जनते ला 'हमीदखाॅन पठान' यांच्याकडून अन्नधान्य व भाजीपाल्याचे किट वाटप
भोकर (प्रतिनिधि) कोरोणा विषाणु प्रभावाने जगासह भारतात पण सर्व बाजारपेठ बंद असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे हाल होत असून शासनाने पुरविलेल्या धान्य मुळे कसेबसे उदरनिर्वाह होत असून स्वयंपाक घरात लागणाऱ्या भाजीपाला तेल मिठसह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने स्वयंपाकातील स्वादच गेल्याचे अन अनेकाकडून ऐकन्यास मिळत आहे
लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने भोकर येथील माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे भोकर शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी शहरातील गोरगरीब रोज मजुरीवर काम करणाऱ्या मजुरा घरी गहू तांदूळ साखर तेल मीठ मिरची साबण की किट व त्यासह बाजारात येणाऱ्या टमाटे वांगे शेंगा पालक मेथीसह आदि भाजीपाल्याची किट तयार करून वाटण्याचा सुरुवात केली असून शहरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये स्वतः जाऊन ते पुरविण्याचे काम करत आहे हमीदखाॅन पठान हे सर्व मदत कार्य करत करताना ते एक सुध्दा फोटो काढत नाहीत

गोर गरीब जनते ला 'हमीदखाॅन पठान' यांच्याकडून अन्नधान्य व भाजीपाल्याचे किट वाटप
ReplyDeleteगोरगरीब जनते ला 'हमीदखाॅन पठान' यांच्याकडून अन्नधान्य व भाजीपाल्याचे किट वाटप
भोकर (प्रतिनिधि) कोरोणा विषाणु प्रभावाने जगासह भारतात पण सर्व बाजारपेठ बंद असून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे हाल होत असून शासनाने पुरविलेल्या धान्य मुळे कसेबसे उदरनिर्वाह होत असून स्वयंपाक घरात लागणाऱ्या भाजीपाला तेल मिठसह इतर वस्तू खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे नसल्याने स्वयंपाकातील स्वादच गेल्याचे अन अनेकाकडून ऐकन्यास मिळत आहे
लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नसल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने भोकर येथील माजी मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे भोकर शहराध्यक्ष हमीदखान पठाण यांनी शहरातील गोरगरीब रोज मजुरीवर काम करणाऱ्या मजुरा घरी गहू तांदूळ साखर तेल मीठ मिरची साबण की किट व त्यासह बाजारात येणाऱ्या टमाटे वांगे शेंगा पालक मेथीसह आदि भाजीपाल्याची किट तयार करून वाटण्याचा सुरुवात केली असून शहरातील गोरगरीब वस्त्यांमध्ये स्वतः जाऊन ते पुरविण्याचे काम करत आहे हमीदखाॅन पठान हे सर्व मदत कार्य करत करताना ते एक सुध्दा फोटो काढत नाहीत
- Saturday, May 02, 2020
Email This
BlogThis!
Share to Twitter
Share to Facebook
Share to Pinterest
No comments: