नांदेड जिल्हा माहिती अधिकारी पदी विनोद रापतवार
महाराष्ट्र शासनाने श्री विनोद रापतवार यांची नेमणूक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहायक संचालक (अधिसंख्य) म्हणून केली आहे. तथापि, त्यांच्या सेवा जिल्हा माहिती अधिकारी ,नांदेड म्हणून उपलब्ध करून दिल्या आहेत. या नियुक्ती बद्दल श्री रापतवार यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.श्री रापतवार लवकरच आपल्या पदाची सूत्रं घेत आहेत.

No comments:
Post a Comment