जिंतुरात शासनासह धर्मगुरूंच्याही आदेशाचे पालन
ईदगाहवर होणारी विशेष नमाज सुद्धा घरीच अदा करण्यात आली ,
जिंतुर प्रतिनिधी (सय्यद नसीर)
मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान ईदच्या दिवशीही शासनाच्या आदेशानुसार व स्थानिक धर्मगुरूंच्या विनंतीला मान देऊन जिंतुरात मुस्लिम बांधवांनी ईदची विशेष नमाज घरी अदा करून ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे,
सध्या देशासह जगात कोरोना विषाणू या महामारीने सर्वत्र थैमान घातले असून त्यावर कोणत्याही प्रकारची लस तयार नसल्यामुळे त्याच्यावर एकमात्र उपाय म्हणुन 24 मार्चपासून देशात लॉकडाऊन घोषित करून सोशल डिस्टनसिंगचा आदेश देण्यात आला आहे ,आणि दशातील सर्व नागरिक या आदेशाचे कडीचोट पालन करीत आहे तसेच या लॉकडाऊन दरम्यान मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे मागील दिनांक 25 एप्रिल पासून या पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झाली आणि या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव दिवसभर रोजा ठेऊन ,कुरआन चे पठण करतात आणि त्याचप्रमाणे रात्री तरावीची विशेष नमाज अदा करतात परंतु देशात लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे शासनाने व मुस्लिम धर्मगुरूंनी मुस्लिम समाज बामधवांना या लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करून या महिन्यातील ईबादत म्हणजे रात्रंदिवातील पाचवेळची नमाज ,कुरआन पठण करणे ,आणि तरावीची विशेष नमाज सुद्धा घरातच अदा करण्याची सुचना दिल्या आणि मुस्लिम समाज बांधवांनीही या नियमांचे तंतोतंत पालन करीत आपल्या समाजातील अनेक धार्मिक विधी पार पाडत देशासह जगात थैमान घालणाऱ्या या कोरोना या जागतिक महामरीतून देशासह जगाला मुक्ती मिळावी या साठी प्रत्यक दिवसातील प्रत्यक नामजात अल्लाहच्या दरबारात (दुआ) प्रार्थना केली आहे मात्र त्यानंतर महिन्याच्या शेवटी म्हणजे महिनाभर रोजेसह अल्लाहच्या आराधना केल्यानंतर ईद साजरी करतात या ईदचे एक वेगळे महत्त्व असल्याने मुस्लिम समाज बांधव या ईदच्या दिवशी नवीन कपडयासह आदी वस्तूची खरेदी करतात आणि ईदच्या दिवशी विशेष नमाज हे शहरातील ईदगाह मैदानात अदा करुन अल्लाहच्या दरबारात गुन्ह्याशी तौबा करून देशासह जगाच्या सुख शांतीसाठी ,सुख समृध्दीसाठी प्रार्थना करतात व आपल्या सोबती असलेल्या हिंदू समाजबांधवांनाही यादिवशी शिरखुरमा पिण्याचे निमंत्रण देऊन एकदुसऱ्याशी गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊन अतिउत्साहाने ईद साजरी करतात मात्र यावर्षी तसे काही करण्यास जमले नसुन मुस्लिम समाजबांधवांनी कोणत्याही प्रकारची खरेदी न करता आणि आपल्या समाजातील इतरसमाजातील समाजबांधवांना मदत करून अत्यंत साध्या पद्धतीने आज दिनांक 25 मे सोमवार रोजी रमजान ईद साजरी केली आहे आणि यात विशेष म्हणजे ईदची नमाज सुद्धा ईदगाह मैदानात अदा न करता आपापल्या घरीच अदा करून देशासह जगाच्या सुख शांती व समृद्धीसाठी व जगात थैमान घालुन जनजीवन उद्ध्वस्त करणाऱ्या कोरोना या जागतिक महामरीतून सर्व जगाला मुक्ती मिळावी यासाठी विशेष (दुआ) प्रार्थना करुन अत्यंत साध्या पद्धतीने ही पवित्र ईद साजरी केली आहे

No comments:
Post a Comment