परभणी जिल्हा पुन्हा ऑरेंज झोन मध्ये 3 जण कोरोना पॉझिटिव्ह
परभणी (प्रतिनिधी)
परभणी जिल्हा हा नूकताच मोकळाश्वास घेतला होता त्याला कोणाची तरी नजर लागली असून पुन्हा 3 कोरोना रुग्ण सापडले आहेत मुंबई येथून आलेले तीन जण कोरोना पॉझिटिव्ह ते
पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंब आहे
जिंतूर तालुक्यातील मोजे शेवडी येथील रहिवाशी असलेले
मुंबई येथील अर्थ रोड जेलमध्ये गार्ड म्हणून पोलीस कर्मचारी कार्यरत होते ते जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावचे रहिवासी आहे मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्या परिवाराला घेऊन गावाकडे निघातर असता जिंतूरला आल्यानंतर त्याने आपली व पत्नी आणि दोन मुलांची तपासणी करून घेतली व तपासणी अहवाल येईपर्यंत त्या कुटुंबाला डॉक्टरांनी कोरंटाईन केले होते ते गुरुवारी रात्री त्यांचा रिपोर्ट आला या रिपोर्टमध्ये पोलीस कर्मचारी हा निगेटिव निघाला पण त्याची पत्नी व दोन मुले हे पॉझिटिव्ह निघाले आहेत परभणी जिल्ह्यात एकही रुग्ण असल्याने जिल्ह्याला मोकळा श्वास घेता येऊ लागला परंतु मुंबईहून आलेले हे तिघे जण पॉझिटिव निघाल्याने जिल्हा परत ऑरेंज झोनमध्ये गेला आहे आरोग्य विभागाकडून पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांना कोरोना वार्डात स्विफ्ट करण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली
प्रशासना कडून जाहीर सूचना
सर्व नागरिकांना कळविण्यात येते की
कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे जिंतूर शहर व तालुक्यातील सर्व व्यवहार दि १५ १६ १७ मे शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस बंद राहतील सकाळी दूध व दवाखाने मेडिकल मात्र सुरू राहील शहरा सह सर्व तालुक्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे
कोरोना संसर्ग वाढू नये आणि
कायदा व सु व्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे
जिल्हाधिकारी परभणी यांच्या आदेशानुसार जाहीर सूचना

No comments:
Post a Comment