नांदेड़ मध्ये अजुन कोरोनाचा कहर परत कोरोनाचे पॉजिटीव्ह रुग्ण
नांदेड(प्रतिनिधि): नांदेड शहरात एकाच दिवशी वीस कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण निघाल्याने खळबळ उडाल्यानंतर शुक्रवारी दि.१ मे रोजी तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी आज (रविवार दि. 3 मे) ३ नमुने कोरोना पॉजिटीव्ह असल्याचा अहवाल आलेला आहे. नांदेड जिल्ह्यात नव्याने तीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली, असून रुग्णांची संख्या 29 वर गेली आहे. यात दोघांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
श्री गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड परिसरात राहणाऱ्या 97 व्यक्तींचा स्वॅब 30 एप्रिल 2020 ते 1 मे 2020 या कालावधीत घेवून तपासणी चालू असतांना 20 रुग्ण हे कोरोना विषाणुमुळे बाधित असल्याचे आज सकाळी आढळून आले होते. 11 स्वॅब अनिर्णित आहेत. उर्वरित अहवालाची प्रतीक्षा होती ते अहवाल आले असून अजुन 3 जन कोरोना पोझिटीव्ह आले आहेत अत्ता नांदेड़ मध्ये कोरोना रुग्णाची संख्या 29 झाली आहे. या सर्व व्यक्तींना उपचार साठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विषाणू बाधित झालेल्या गुरुद्वार परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात पुर्वीचे 26 आणि नव्याने 3 रुग्णांचे स्वॅब असे एकुण 29 पॉझीटिव्ह आहेत.
कोरोना विषाणु संदर्भात आज शनिवार 2 मे 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यात 1 हजार 235 संशयितांची नोंद झाली आहे. यामध्ये जिल्ह्यात कोरोना संशयितांचे घेण्यात आलेले एकूण स्वँब 1 हजार 120 असून त्यापैकी 1 हजार 9 जणांचा अहवाल निगेटिव्ह आहेत तर 65 स्वँबचा अहवाल प्रलंबित होता. आतापर्यंत 5 जणांच्या स्वँब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तसेच 14 जणांचा निष्कर्ष निघालेला नाही. एकुण घेण्यात आलेले स्वँब 1 हजार 120 पैकी आतापर्यंत पूर्वीचे 26 रुग्ण आणि नव्याने आलेले 3 रुग्णाचा स्वँब असे एकुण 29 स्वँब पॉझीटिव्ह आहेत. यापैकी पिरबुऱ्हाणनगर नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील सेलू येथील महिला रुग्णाचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

No comments:
Post a Comment