बिलोली नगरपालीकेचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसकल्प मंजुर.....
बिलोली ( ए.जी.कुरेशी)
बिलोली नगरपालिकेचा सन २०१९- २० या वित्तीय वर्षाचा कोणतेही करवाढ न केलेला रु.३लाख १६ हजार ४०८ शिल्लकी अर्थसन्कल्प एकमताने पारीत करण्यात आला.
दिनांंक २७ फेब्रुवारी रोजी दु .२ वाजता नगराध्यक्षा सौ. मैथिली कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विशैष सभा नगरपालीका सभागृहात घेण्यात आली.
नियमानुसार मुख्याधिकारी यु.व्ही कांबळे यानी वर्ष २०१९- २० या वर्षाचा अन्दाजपत्रक अध्याक्षा कडे सादर केल्यानुसार विशेषसभा बोलावण्यात आली.
अन्दाजपत्राकाच्या प्रती सर्व नगरसेवकाना देण्यात आले. लेखाधिकारी माधव कदरेकर यानी पुढील वर्षाच्या अन्दाजपत्रकात विविध बाबीवरील येणारी अनुदाने रक्कमा व व खर्च करावयाचे योजनेच्या कामाचे वाचन केले.
ज्यात पुढील वर्षी अन्दाजे सर्व मार्गानी होणारे उत्पन्न रक्कम रु. ३४ कोटी ३३ लाख ५१ हजार ९२६ अपेक्षीत असुन तर खर्च३४कोटी ३० लाख ३४हजार ९२६ एवढी दाखविण्यात आली.
खर्चाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
न.प.प्रशासकीय ईमारत बाधकाम रु, २ कोटी, प्रधानमत्री आवास योजना १०कोटी, जुन्या न.पा. जागेवर शापींंग सेन्टर बाधकाम रु. ०१ कोटी, रस्ता अनुदान ५कोटी ७८लाख ३७ हजार ८४२, तेरावा वित्त आयोग ४ कोटी ,स्वच्छता आभियान १कोटी ४५लाख ६ हजार ३९२ः, ष्रमसाफल्ययोजना २कोटी, अल्पसन्खयाक योजना १० लाख, नागरी दलीत पाणी पुरवठा योजना २कोटी ६२ लाख, आसे अन्य बाबीवर मिळुन खर्च गृहीत धरण्यात आले. यावेळी ऊपाध्यक्ष मारोती पटाईत , नगरसेवक लक्षमण शेट्टीवार , जावेद कुरेशी , शाहेद बेग , प्रकाश पोवाडे आदिसह सर्व नगरसेवकानी चर्चा करुन कोणतेही करवाढ न केलेला अन्दाजपत्रक एकमताने मन्जुर करण्यात आला. बैठकीस मुख्याधिकारी कांबळे व लेखाधीकारी माधव कदरेकर अधिक्षक एस.एन. चोहान आदि उपस्थित होते.

No comments:
Post a Comment