Sunday, March 10, 2019

बिलोली येथील ग्रामीण रूगणालयाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण ९१% टक्के

बिलोली येथील ग्रामीण रूगणालयाच्या वतीने पल्स पोलीओ लसीकरण ९१% टक्के

बिलोली प्रतिनिधी(ए.जी.कुरेशी)
दिनाक १० मार्च रविवारी झालेल्या विशेष मोहीमेत  ३७०० उध्दिष्ट होते. पैकी ३५८९   बालकाना पोलीओ लसिकरण डोस पाजवण्यात आल्याची माहीती वैधकीय अधिक्षक डा.नागेश लखमावार यानी दिली.

शहरात खालील प्रमाणे दहा ठिकाणी पोलीओ डोस पाजण्याचे बुथ होते.ग्रामीण रूग्णालय बिलोली. कन्या शिळा . पचायत समिती कार्यालय. डा.आम्बेडकर नगर .  जनक्रान्ती वाचनालय . जुने बसस्थानक  नविन बसस्थानक. फीरते  पथक स्थापन करण्यात आले.
० ते ५ वयोगटातील . नुकतेच जन्मलेले व यापूर्वी पाजण्यात आले  आशा बालकाना लस पाजण्यात आली .
पल्स  पोलीओ   
 लसिकरण  मोहीमेचा  शुभारभ सकाळी  ११ वाजता   वैधकीय आधिकारी डा . तोटावर 
एम. आय एम. चे तालुका अध्यक्ष  साजीद कुरेशी  मौलाना  अहेमद बेग  पत्रकार सिध्दार्थ  तलवारे  सचालक साई आरगुलवार यानी बालकाना डोस पाजवुन शुभारभ करण्यात आले .






No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...