Monday, March 11, 2019

एम आय एम च्या तालुका अध्यक्ष पदी साजीद कुरेशी यांची फेर निवड

एम आय एम च्या तालुका अध्यक्ष पदी साजीद कुरेशी यांची फेर निवड



बिलोली .(ए जी कुरेशी)
 मजलीस इत्ताहुदीन मुस्लीमन (AMIM)च्या बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड जिल्हाध्यक्ष यांनी केली आहे .
सत्तत चार वर्षापासुन एम. आय. एम.पक्षाचे वाढविण्याचे काम  तालुक्यात केले.तसेच हुंनगुंदा.मुतन्याळ .कार्ला (बु).कार्ला (खुर्द) सावळी .अर्जापुर .केसराळी.आळंदी.येथे एम. आय. एम.ची शाखा स्थापना करण्यात आले.पक्षाचे ध्येय धोरणानुसार विविध सामाजिक उपक्रम राबिवले आहे.
बिलोली कामाची दखल घेवुन जिल्हाध्यक्ष फेरोज लाला यांनी साजीद कुरेशी यांची बिलोली तालुका अध्यक्षपदी फेर निवड केल्याची नियुक्ती पञक 9 मार्चे रोजी नांदेड येथे कार्यालात देण्यात आले.फेरनिवड झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व एम.आय एम चे पदाधिकारी व मिञ परीवाराकडुन अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...