संत सेवालालजयंती निमित्त आमठाणा येथे गोर बंजारा लेंगी स्पर्धाचे आयोजन
भोकर:-(एजास कुरेशी)
भोकर शहरापासून जवळ असलेले आमठाणा हे ग्रामीण भागातील प्रसिद्ध असेलेले तांडावस्ती गाव आहे गावाची लोकसंख्या पाहता खूप कमी आहे पण बंजारा समाजाच्या या आयोजीत लेंगी स्पर्धाने संपूर्ण जिल्हात प्रसिद्ध अली आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संत सेवालाल जयंती निमित्त गोर बंजारा लेंगी स्पर्धेचे कार्यक्रम दि.१८ मार्च २०१९ सोमवार व दि.१९ मार्च २०१९ रोज मंगळवार लेंगी कार्यक्रम सकाळी 11 वाजता पासून ठेवण्यात आले आहे
कार्यक्रमाचे आयोजन दत्ता रामू जाधव बंजारा क्रांती दल तालुकाअध्यक्ष भोकर हे आहेत व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक लक्षमनराव नरसीमलू उर्फ बुचेना सेठ चाटलवार पालज हे आहेत
तसेच प्रमुख पाहुणे जि.प.सदस्य नांदेड रोहिदास जाधव व सभापती प.स.भोकर झिमाबई गुलाबराव नाईक कैलास राठोड ,पंचफुला राठोड,डॉ राम नाईक,आमठाण सरपंच सुभाष चव्हाण,पो.पा.आमठाना,मोहण जाधव,
व तसेच पाहिले बक्षिस ७०५१ शंकर राठोड यांच्या कडून
दुसरे बक्षीस ७००१ लक्षमणराव चटलावर यांच्या कडून
तिसरे बक्षीस ६०५१ झिमाबाई चव्हाण यांच्या कडून
चौथे बक्षिस४०५१ पंचफुला राठोड यांच्या कडून
पाचवे बक्षीस३०५१ बालाजी पुपलवर यांच्या कडून
सहावे बक्षीस२१५१ हिरालाल जाधव यांच्या कडून
सातवे बक्षीस २१००मनोहर राठोड यांच्या कडून
आठवे बक्षीस ११००सुभाष चटलवार यांच्या कडून
असे आहेत तरी आमठाना तांडा येथिल सर्व बंजारा समाज बांधवांनी आवाहन केले आहे या कार्यक्रमात सर्वानी आवर्जून यावे अशी विनंती केली आहे

No comments:
Post a Comment