बिलोली तालुक्यातील या आंगणवाड़ीच्या मुख्य रस्त्यावर खड्डे ग्रामपंचायत चा मनमानी कारभार..
वेळोवळी तक्रार करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही ;
बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)
तालुक्यातील मौजे हिप्परगा (थडी) येथील आंगनवाड़ी व ग्रामपंचायत कडे जाणाऱ्या मुख्य रसत्यावर प्रशासनाच्या दुर्लक्षाने मोठ मोठे खड्डे खंदुन ठेल्यामुळे गावातील ये जा करणाऱ्या नागरीकांना व आंगणवाडीला जाणाऱ्या लहाण बालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यमान सरपंच व ग्रामसेविका यन्नावार यांना गावातील नागरिकांनी वेळोवेळी या संदर्भात तक्रार करुन सुद्धा यावर कोणतेही उपाय योजना न करता खड्डे उघड्यावर सोडून त्यात विषारी काटेरी झुडुप टाकणाऱ्यास पाठिशी राखुन बघ्याची भुमिका घेत आसल्याचे चित्र गावातील नागरिकांना बघावयास मिळत आहे.
विषेश,लहान चिमुकल्या बालकांना आई-वडीलांनी आपल्या मुला-मुलींना आंगणवाडीत पाठवतात व लहान बालकांना आंगणवाडीकडे जाण्यासाठी खुप मोठी जिवाची कसरत तर करावीच लागत आहे व तेथील आंगणवाडी सेविकांच्या वेळकाढू कारभारामुळे बालकांसाठी कोणतेही जबाबदारी युक्त सेवा पुरवित नसल्याचेही चित्र दिसत आहे तसेच आंगणवाडी पर्यवेक्षिका यांना ही या अनुपस्थितीचे कारण विचारण्यास व शासकीय मागणी प्रमाणे कोणतेच मासिक सर्वेक्षण आद्यवत आहे का नाही
हे पाहण्यास सवडसुद्धा नाही.
आंगणवाडीचे नसून आडचन,असून खोलंबा चे द्श्य पाहवयास मिळत आहे.
या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे लहांन बालकांची व नागरिकांची या खड्ड्यामुळे काही दुरदैवी घटना घडल्यास संबधीत विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आंगणवाडी सेविका जबाबदार आसणार आसल्याचे गावातील नागरिकांच्या तोंडातुन तीव्र संताप ऐकावयास मिळत आहे.

No comments:
Post a Comment