बिलोलीत शहीद नवाब सरफराज खान यांच्या उर्सला सुरवात
बिलोली( .ए.जी.कुरेशी.
बिलोली येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २ मार्च रोजी शहीद नवाबसराफराज खान यांंचा उर्स आहे.या दर्गाह चे मुतवल्ली शौकत बेग ईनामदार यांंनी अशी माहीती दिली की.
सन्दल आज सांंयकाळी मुतवल्ली शौकत बेग ईनामदार ययांच्या घरा पासुन काढला जातो. सन्दल मध्ये ईनामदार बिरादरी सह हिंदू मुस्लीम बाधव मोठ्या सन्खेत भाग घेतात.
दर्गा वर चादरी फुल माला चढवली जाते. मलीदा हा प्रसाद म्हणुन वाटप केला जातो.
मोगल सम्राट शहाजहान चे सेनापती शहीद नवाब सरफराज खान होते. त्याची येथे दर्गा आहे. दर्गा समोर पूर्णपणे काळ्या रगाच्या दगडाने नमाज (ईबादत) करण्यासाठी मस्जिद बाधण्यात आली. येथे आज ही नमाज होते. दर्गा व मस्जिद पहाण्यासाठी दुरदुरहुन लोक येवुन आपले नजर नियाज पुर्ण करतात. शासनाने पर्यटन स्थळ म्हणुन मान्यता दिली आहे.
शहीद नवाब सरफराज खान दर्गा वर या भागातील लोंंकाची मोठी श्रद्धा आहे. आज २ मार्च रोजी सन्दल व उर्स निमित्त भाविकाची गर्दी होते.

No comments:
Post a Comment