खुनी त्याआरोपीस अटक करा:-बिलोली कलाल समाज विचारमन्च ची मागणी.
विडिओ बातमीसह
बिलोली.ए.जी.कुरेशी.
नाथा पिता विठ्ठल तेलग वय ३५ वर्ष रा.खालापुरी जि.जालना या युवकाचा अज्ञात आरोपी ने विनाकारण हत्या केली. २ मार्च २०१९ रोजी हत्या करण्यात आली होती अत्यविधी वेळी आठ्ठेचाळीस तासात अटक करण्याचे आष्वासन पोलीस प्रशासनाणी देण्यात आले होते. पण अध्याप पोलीसानी आरोपीस अटक केले नाही . आरोपी मोकाट फिरत आहे. निषेधार्थ व आरोपीस अटक करण्याच्या मागणीचे निवेदन बिलोली येथील तहसिलदार तथा तालूका दाण्डाधिकारी याना निवेदन देण्यात आले.यावेळी तालूक्यातील कलाल समाजाचे प्रमुख सायलु लक्शमण गौड अन्गावार चन्द्रकान्त गौड'', गगाधर लीगा गौड ,महेश बालागौड, राजा गौड बाला गौड नारायण बाला गौड , शेषराव राजेश्वर गौड अन्जया गौड साया गौड प्रकाशगौड गन्गा गौड सह अनेक कलाल समाजाचे कार्याकर्ते उपस्थीत होते.अन्यथा आन्दोलन करण्याचा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आल आहे

No comments:
Post a Comment