Tuesday, March 12, 2019

बिलोलीमध्ये प्लास्टीक दुकानावर नगर परिषदेचे धाडी व दन्डात्मक कारवाईला सुरवात.

बिलोलीमध्ये प्लास्टीक दुकानावर नगर परिषदेचे धाडी व दन्डात्मक कारवाईला सुरवात.


 किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथक


बिलोली. ए.जी.कुरेशी
शासनाने प्लास्टीक वापरावर बन्दी घातली असता राज्यात सर्वत्र कडक अमलबजावणी केली जात आहे. परन्तु बिलोली शहरात किराणा दुकान मिठाई दुकान कापड दुकान  बाजारात  प्लास्टीक  चा खुलेआम वापर केला जात असल्याचे तक्रारी वरुन  बिलोली नगरपालीकेचे मुख्याधिकारी .टी.डी.काम्बळे यान्च्या आदेशावरुन  नगरपालीकेचे अधिक्षक एस.एन. चौहान याचा नेत्तृत्वाखाली  सफाई विभागातील कर्मचार्यानी शहरातील  मिठाई  दुकान व किराना दुकानावर धाडी टाकुन  प्लास्टीक साठा जप्त करून कारवाही करण्यात आली असून कुन्डलवाडी रोड लगत गल्लीत हीना किराणा दुकानवर धाड टाकुन  ३० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या व १५ हजार रुपये दण्ड आकारुन न.प.फन्डात जमा करण्यात आले.अधिक्षक चौहान यानी माहीती  दिली.  पथकात गुलाम यजदानी करण गीरी माधव पाटील  गोविन्द शिन्दे ईदरीस सिध्दीखी प्रदीप डिलोड लईख सिध्दिकखी आदि चा समावेश होता. प्लास्टीक वापरा विरुध्द कारवाई चालुच राहील आसे सागण्यात आले.त्यामुळे व्यापारी वर्गात  चर्चेचे वातावरण पसरलेआहे

फोटो. किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथकबिलोलीत प्लास्टीक दुकानावर धाडी व दन्डात्मक कारवाई.

बिलोली. प्रतिनिधी.
शासनाने प्लास्टीक वापरावर बन्दी घातली, राज्यात सर्वत्र कडक अमलबजावणी केली जात आहे. परन्तु बिलोली शहरात किराणा दुकान मिठाई दुकान कापड दुकान  बाजारात  प्लास्टीक  चा वापर केला जात असल्याचे तक्रारी वरुन  बिलोली नगरपालीकेचे मुख्याधिकारी ष्री .टी.डी.काम्बळे यान्च्या आदेशावरुन  नगरपालीकेचे अधिक्षक एस.एन. चौहान याचा नेत्तृत्वाखाली  सफाई विभागातील कर्मचार्यानी शहरातील  मिठाई  दुकान व किराना दुकानावर धाडी टाकुन  प्लास्टीक साठा जप्त करण्यात आला.   कुन्डलवाडी रोड लगत गल्लीत हीना किराणा दुकानवर धाड टाकुन  ३० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आली . १५ हजार रुपये दण्ड आकारुन न.प.फन्डात जमा करण्यात आले.अधिक्षक चौहान यानी माहीती  दिली.  पथकात गुलाम यजदानी करण गीरी माधव पाटील  गोविन्द शिन्दे ईदरीस सिध्दीखी प्रदीप डिलोड लईख सिध्दिकखी आदि चा समावेश होता. प्लास्टीक वापरा विरुध्द कारवाई चालुच राहील आसे सागण्यात आले.त्यामुळे व्यापारी वर्गात   भितीचे वातावरण पसरले.

फोटो. किराणा दुकाना वर धाड टाकुन दण्ड वसुल करताना  न.प..चे पथक

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...