Monday, March 4, 2019

टिपु सुलतान ब्रिगेड संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष पदी शेख पाशा तर सचिव पदी अबरार बेग यांची निवड.

टिपु सुलतान ब्रिगेड संघटनेच्या बिलोली तालुका अध्यक्ष पदी शेख पाशा तर सचिव पदी अबरार बेग यांची निवड.




ए.जी.कुरेशी
 बिलोली (ता.प्र.) टिपु सुलतान ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभान अली यांच्या  मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रा.डॉ.झ़हीरोद्दिन बाबर बिलोली येथील नुकतेच एक बैठक घेऊन बिलोली तालुका कार्यकारणी जाहिर केली. या मध्ये जनतेची सेवा करणारे नेतृत्व म्हणून शेख पाशा भाई ला बिलोली तालुका अध्यक्ष पदाचा नियुक्ती पत्र देण्यात आले.  नंतर शेख पाशा यांनी उर्वरित कार्यकार्णीची शासकिय विश्राम ग्रह येथील बैठक घेवुन कार्यकारणी जाहिर करण्यात आली. त्यात शहर अध्यक्ष पदी सय्यद फिरदोस,उपाध्क्षापदी शेख अरशद, सचिव पदी अबरार बेग संघटक मह्णुन शेख महेबुब हिंगणीकर सदस्य मसुद देसाई, शेख अहेमद, पठान सहाब,अब्दुल खयुम, माजीद कासराळीकर यांची निवड करण्यात आली.
या निवडी मुळे तालुक्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
 या संघटनेच्या मार्गदर्शक म्हणून  वलीओद्दिन फारुखी यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...