Saturday, March 9, 2019

रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा सचिव पदी -संजय निळेकर



नांदेड  : (एजास कुरेशी)
 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष व संघटनांनी पक्षातील  जुन्या व नवीन ना पदाची संधी नांदेड मध्ये दिसून येत आहे. समाजातील अंधश्रध्दा,अज्ञान समुळ नष्ट व्हावं. त्याचबरोबर समाजातील प्राचीन काळातील ज्या अनिष्ठ परंपरा आहेत त्यात गुरफटलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी स्वत: प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष पणे गेल्या अनेक वर्षांपासून  झटणारे त्याचबरोबर शासनमान्य या साप्ताहिकाच्या माध्यमातून वंचित समाजावरील अन्यायाला वाचा फाेडणारे संपादक संजय निळेकर यांची माधवदादा जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे यांनी रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा सचिवपदी निवड केली. त्याबद्दल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते प्रीतम जाेंधळे,पत्रकार नवनाथ भद्रे,स्तंभलेखक कुलदीप सुर्यवंशी, श्रीधर हाळदेकर, सतिश पाईकराव ,माधव मेकेवाड(पोलीस नामा, पत्रकार नांदेड)यांच्यासह आदींनी अभिनंदन केले आहे

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...