कर्जबाजारी पणास कंटाळून शिंपाळा येथिल तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
बिलोली प्रतीनिधी ए.जी.कुरेशी
तालुक्यातील शिंपाळा येथील रहिवासीअसलेले देविदास परसराम शिंदे वय ४० वर्ष या तरुण शेतकऱ्यांने सततची नापिकी डोक्यावर बँकेच्या कर्जाचे ओझे यास कंटाळून दि.८ मे रोजी सकाळी ७ ते ८ च्या सुमारास एकांतपणी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली आहे.
सदर मयत तरुण शेतक-यांच्या नावे बँक आँफ महाराष्ट्र या बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईका कडुन सांगण्यात आले.सकाळी अचानकपणे
उलट्या होण्यास सुरवात होताच सगरोळी येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन डाँक्टरांच्या सल्ल्या नुसार पुढिल उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.या वेळी डाँक्टरांनी विषारी औषध प्राषण केल्यामुळे मयत झाल्याचे घोषित करुन वैद्यकीय अधिकारी डाँ.प्रदिप ठक्करवाड यानी मयतांचे शेव विच्छेद करुन नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No comments:
Post a Comment