विधुत तारेला स्पर्ष झाल्याने तीन गायी व एक वासरु दगावल्याची घटना महााावितरनाा चे भोंंगळे कारभार
बिलोली प्रतिनिधी ए जी कुरेशी
गुराखी जनावराना चारवित असताना खाली पडलेल्या विधुत तारेला स्पर्ष झाल्याने तीन गायी व एक वासरु दगावल्याची घटना बिलोली शहरापासुन जवळच असलेल्या बावलगाव शिवारात घडली. बिलोली चे विठ्ठल उत्तरवाड शिवारात सोमवारी दुपारी ४ वाजता घडली.
सुदैवाने गुराखी बालबाल बचावला आहे.
शहरापासुन जवळच आसलेल्या बावलगाव रोड जवळ विधुत प्रवाह चालु असलेल्या तारा खाली पडल्या आहेत. तार केव्हा कशी तुटली माहीत नाही. महावितरण च्या निष्काळजी पणा मुळे ही घटना घडली.गुराखी सय्यद आलीम जनावरे चारवित आसताना मागे होता. पुढे जनावरे विधुत तार चिटकल्याने दिसले.
यात भुमेश करोड याची एक गाय जयराम ठकरोड याची एक गाय व वासरु व मुन्ना नाईकवाडे याची एक गाय विजे च्या शाक लागुन चार जनावरे दगावली,
गुराखी सय्यद आलीम चे दैव बलवत्तर होते म्हणुन तो वाचला. याघटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. याजागी माणसे राहीली तर फार मोठी दुर्घटना घडली असती. याला विधुत
मडळ जवाबदार आहे. चार गायीची अन्दाजे दोन लाख रुपये किम्मत आहे. नुकसान भरपाई ची मागणी होत असुन पोलीस तपास करीत आहे.

No comments:
Post a Comment