आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा:- पोलीस निरीक्षक विकास पाटील
भोकर (एजास कुरेशी)
लोकसभा निवडणूकाच्या अनुषंगाने आचारसहिते मध्ये निवडणूक आयोगाकडून अनेक नियम लागू करण्यात आले आहे त्या मध्ये रात्रपाळी करणारे सर्वच पोटभरू धंद्यावर शासनाची टांगती तलवार असल्याने पोलीस प्रशासन हे सज्ज झाले आहेत जो कोणी नियमांचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास त्यास पुनर्व गय केली जाणार नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल अशी रोखठोक भाषेत नवीन रुज झालेले पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी रात्रपाळी वेवसाय करणाऱ्या सर्वच होटेल मालक ,पानपट्टी मालक, बार,बियर शॉपी, ज्युस सेंटर,यांच्या मालक वर्गांना सहकार्यांची असे सांगितले .
कोणी आंचारसाहिते चा भंग करत असल्यास तो पुढारी असो का कार्यकर्ता त्याची कुठली ही दयामया केली जाणार नाही त्यांच्यावर शंभर मिनिटाच्या आत कार्यवाही करण्याचे आश्वासन या बैठकीत पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी दिले आहे

No comments:
Post a Comment