Monday, March 18, 2019

मौजे गंजगाव येथे निराधार महीलाना साड्याचे वाटप. निराधार महीलेना मिळाला माणुसकीचा आधार

मौजे गंजगाव येथे निराधार महीलाना साड्याचे वाटप.
निराधार महीलेना मिळाला माणुसकीचा आधार



 संस्थेचे कौतुकस्पाद कार्य*


बिलोली प्रतिनिधी (ए जी कुरेशी)

बिलोली तालुक्यातील मौजे गंजगाव येथे दि. 18 मार्च रोजी सकाळी ठिक  10 वाजता ग्रामपंचायतीच्या सभागृहामध्ये आमा नाना सेवाभावी चरीटेबल ट्रस्ट बोधन च्या संचालकाकडुन साडी व चोळीचे वाटप करण्यात आले आहे हे संस्था गेल्या दहा वर्षापासुन समाजातील गरिब निराधार महीलाना मदतीचा हात देत आनेक महीलान संस्थेने आधार दिला आहे . संस्थेच्या माध्यमातुन आनेक लोकभिमुख कार्य करत महाराष्ट्र तेलगांणा राज्यात आनेक कार्य चालु आहेत. संस्थेचे संचालक श्रीनिवास येलुरी यांच्या हस्ते साड्याचे वाटप करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला सरपंच सौ. साविञाबाई माधवराव घाटे , ग्रा.पं. सदस्य वैभव घाटे , पो.पा. रामराव हिवराळे सोसायटी चेअरमन एम.बी. बासरे.बसवंत पाटील माधवराव घाटे ग्रामसेवक पि.डी.वाघमारे  इत्यादीची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सेवक परिश्रम घेतले आहे .

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...