बिलोली येथील जुन्या बस स्थानकावर प्रवाशासाठी शेड उभारणी करा: नगरसेवक जावेद कुरेशी
बिलोली प्रतिनिधी .ए.जी.कुरेशी.
बिलोली येथील जुन्या बस स्थानकावर शेड उभारण्याची मागणी नगरसेवक जावेद कुरेशी यानी एका लेखी पत्राद्वारे आगार प्रमुखा कडे केली आहे
शहरातील जुने बसस्थानक प्रवाशी जनता व रहादारी साठी सोयीस्कर आहे. महाराष्टृ व तेलगना राज्यातील हजारो बसेस थाबतात. परन्तु प्रवाशाना बसण्यासाठी एस.टी. शेड नाही.
सध्या उन्हाळयाचे दिवस असुन दिवसा रात्री विध्यार्थी वृध्द महिला प्रवाशी जनतेला थाबण्यासाठी काहीच व्यवस्था नाही.
दिव्यागाना विश्रान्ती साठी कोणत्याच प्रकारची सोय नाही. प्रवाशी लोकाना जुन्या बस स्थानकावर ताटकळत उभे रहावे लागते. बिलोली एस .टी. महामडळाने प्रवाशाना बसण्यासाठी जुन्या जागेवर किवा अन्य ठिकाणी त्वरीत शेड उभारावे. अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक जावेद कुरेशी व शेख नवाब यानी आगार व्यवस्थापक सजय वाळवे याना दिले. निवेदन वरीष्ठ कार्यालयास कळविण्याचे आश्वासन देण्यात आले.

No comments:
Post a Comment