बिलोली येथे महीला दिना निमित्त भटक्या जातीतील महीलाचा सन्मान -
बिलोली प्रतिनिधी :(ए.जी.कुरेशी)
जागतिक महीला दिना निमित्त शहरात राहणाऱ्या शांताबाई माधवराव सोळंके या महीलेचा आर्ट आँफ लिव्हिंग व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साईनाथ सावकार आरगुलवार यांच्या संकल्पनेतून या महिलेच्या सन्मान साेहळ्याचे आयाेजन केले त्यात शांताबाई साेळंके यांना साडी,चोळी ,पुष्पहाराने सन्मानीत करण्यात आले आहे.
बिलाेली सारख्या सीमावर्ती भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असून स्वतः अशिक्षित असून देखील स्वतः कठीण परिश्रमाचे घाम गाळत मुलांना शिक्षण देणा-या घिसाडी समाजाच्या शांताबाई माधवराव साेळंके या पाेलादी महिलेचा आर्ट आॅफ लिव्हिंग परिवार आणि तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय गाेणार यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून सदरील महिलेच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या निवासस्थानी तहसिलदार विक्रम राजपूत, प्रतिभा तुडमे,लक्ष्मणराव ठक्करवाड,साै,रेखा ठक्करवाड इंद्रजीत तुडमे,हाजप्पा पा.सुंकलोड,यांच्या प्रमुख उपस्थितीत साडी चाेळी देऊन सन्मान करण्यात आला. तद्वतच सामान्य ज्ञान परिक्षेत तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल सुरज सुर्यकांत गायकवाड यांचा वडील सुर्यकांत नामदेवराव गायकवाड व आई साै. रंजना सुर्यकांत गायकवाड यांचा लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला. सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्तंभलेखक कुलदीप सुर्यवंशी यांनी केले.

No comments:
Post a Comment