MIM सोडून अपक्ष लोकसभा लढवणार नाही ती बातमी चुकीची.....आ.इम्तियाज जलील
-बेधडक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
औरंगाबाद;- लोकसभा मतदार संघातून एम आय एम चे आमदार इम्तियाज जलील एमआयएम पक्षाला आणि एम आय एम चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांना खुदा हाफिज़ म्हणत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याच्या चर्चेला उदान आले होते व सर्वत्र बातमी पसलली होती पण इम्तियाज जलील यांनी ही चुकीची बातमी आहे मी एम आय एम सोडणार नाही असे एम आय एम चे औरंगाबाद चे प्रसिद्ध आमदार इम्तियाज जलील यांनी बेधडक महाराष्ट्र प्रतिनिधीशी असे आज रोजी दूरध्वनी वरून कळवले आहे
गेल्या आठवड्यात इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील एम आय एम चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा घेऊन लोकसभा निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असावी, स्वतंत्र लढावे की वंचित बहुजन आघाडी ला पाठिंबा द्यावा, स्वतंत्र लढल्यास उमेदवार कोण असावा, इत्यादी बाबीवर चर्चा करून चाचपणी केली होती. त्यात आमदार इम्तियाज जलील त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी असा एकंदरीत सूर निघाला होता. तरी ती बातमी खोटी ठरल्याने एम आय एम आमदारांची बदनामी करत आसल्याचे समजले आहे
असदुद्दीन ओवैसी यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यात व आमदार इम्तियाज जलील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा एमआयएमच्या गटात सुरू आहे. असे खोटे वृत्त प्रसारित झाल्याने सक्रिय एम आय एम मात्र नाराज झालेले दिसत होते. वंचित बहुजन आघाडी ने औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांची उमेदवारी निश्चित केली आहे.पक्षाच्या निर्णयाचे पालन आमदार इम्तियाज जलील हे करतील अशी चर्चा सध्या कार्यकर्ते मध्ये सुरू आहे.

No comments:
Post a Comment