सौ.रुक्मिणीबाई सुरेश माने(रेणापूर) यांचं अल्पशा आजाराने निधन
भोकर:-(प्रतिनिधी)
रेणापूर येथील रुक्मिणबाई सुरेश पा.माने वय 40 वर्ष यांचे अल्पशा .आजाराने आज दि 11.03.2019रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता निधन झाले आहे तरी त्यांच्या अंत्यसंस्कार दि12.03.2019.रोजी यांचे राहते घर रेणापूर येथे ठिक 11 वाजता करण्यात येत आहे रेणापूर ता.भोकर जि.नांदेड येथे आहे
कै कोडीबा पा ढवळे चिंचाळकर यांची मुलगी आहे. सौ.रुक्मिणी बाई सुरेश माने यांच्या पशच्यात दोन मुली ,एक मुलगा आहे.माने परिवारातील कर्त्या असल्याने त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील लोकांवर शोककळा पसरली आहे.

No comments:
Post a Comment