बिलोलीच्या नगरपालीकेने दिव्याग लाभार्थीना केले अनुदान वाटप.
बिलोली..प्रतिनिधी( ए.जी.कुरेशी.)
बिलोली नगरपालीकेने दिव्यान्ग लाभार्थी ना ध्यावयाचे अनुदानाची रक्कम वाटप करण्यात आल्याची माहीती मिळाली आहे.
दिव्याग अनुदान वाटप करण्याची मागणी लेखी पत्रकाद्वारे बिलोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी याचे कडे केली होती. त्या अनुषगाने पात्र लाभार्थी कडुन अर्ज मागविण्यात आले. व अपंग दिव्याग लाभार्थीनी वैधकीय प्रमाणपत्र आधारकार्ड ची प्रत व भारतीय स्टेट बकेंंत खाते असल्याचे व फोटोसह ५८ लाभार्थीनी अर्ज दाखल केले होते त्या पैकी ५० पात्र लाभार्थीना प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २.५० लाख अनुदान लाभार्थीच्या खात्यात बकेंंत जमा करण्यात आले आहे रक्कम उचल केलेल्या लाभार्थीनी पेढे वाटुन आनंद व्यक्त केले.
सदर अनुदान वाटप करण्या बाबत नगरपालीका सभागृहात मान्यता घेण्यात आली होती. दिव्याग लाभार्थीना त्यान्च्या हक्काची रक्कम वाटप करण्यात आल्याची माहीती नगराध्यक्षा सौ. मैथीली कुलकर्णी यांनी दिली. व तसेच मुख्याधिकारी टी. डी .कांबळे लेखाअधिकारी माधव कदरेकर अधिक्षक एस. एन. चौहान यानी दिली.

No comments:
Post a Comment