नांदेड जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार
मनीध्यानी आलेले नम्बर टाकून केले महिला आरोग्य सेविकाचे काही महिने निलंबन
नांदेड:-(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अनेक आरोग्य सेविकांना नाहक त्रास अधिकारी वर्ग व गावातील नागरिकांकडून होत असतानाच्या तक्रारीने केराची टोपली भरलेली असताना आशा आरोग्य सेविकानाच मोठे अधिकारी जाणून बुजून चुकीचे निलंबन करून नंतर कामावर घेतल्याची घटना नांदेड जिल्हात घडली आहे त्या विषयाच्या अनुषणगाने उपोषण कर्त्या दोन महिले सह अनेक जणांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यांनी कार्यलयापुढे काही रास्त मागण्या घेऊन उपोषण करत आहेत
अस्तित्वात नसलेल्या बोगस चौकशी अहवाल जा क्रमांक 4065 दि 18/08/2017 या द्वारे तालुका अधिकारी अर्धापुर यांचा चौकशी अहवालाद्वारे निलंबन संचिका सादर करणाऱ्या तत्कालीन आस्थापना कर्मचाऱ्यास तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी दि 05 मार्च 2019 पासून जिल्हा परिषद कार्यलय नांदेड समोर आमरण उपोषण सुरू आहे
या उपोषणाचे संबंधित आरोग्य विभागाने कोणतीही दखल घेतलेली नसून महिला कर्मचारी उपोषणास बसलेल्या असताना सुद्धा प्रशासन निर्णघट पणे संबंधीताना पाठीशी घालत आहेत संबंधित तत्कालीन असस्थापना कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्याच्या जिल्हापरिषद मुख्यालयातील एकूण चौकशी करण्यात यावी.निलंबित झालेल्या आरोग्य सेविकेने महिती अधिकारांनव्ये माहिती टाकून जा क्रमांक 4065 या पत्र क्रमांक बद्दल कुठलीही माहिती कार्यलयात उपलब्ध नसलेले आहे व तुमचे नावे कुठलेही ह्या क्रमांकाचे जावक 18/08/2017 रोजी झालेले नसल्याने त्या आरोग्य सेविकांनी आपली झालेली बदनामी मानहानी लक्षात घेऊन त्यांनी थेट जिल्हा परिषद दालना समोर आमरण उपोषण मांडले आहे अधिकारी वर्ग अजून देखील त्या उपोषणास कानाडोळा करत असल्याने आज रोजी वेगळ्याच चर्चेला उत आला आहे.उपोषणास ,श्रीमती कोल्हेवाड एन जी,श्रीमती मगरे एस एम बसलेल्या आहेत सोबत महाराष्ट्र राज्य कास्ट्रइब कर्मचारी कल्याण महासंघ,पुणे(आरोग्य विभाग) ह्या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत आहे.
*जिल्हा आरोग्य अधिकारी(DHO) यांच्याशी संपर्क दूरध्वनी वरून साधला असता त्यांनी त्या अधिकाऱ्याचे इन्क्रीमेट बंद करण्याची अगोदरच कार्यवाही केली आहे त्यांची मागणी निलंबित करण्याची असली तरी दुसऱ्यांदा त्यावर कार्यवाही करणे शक्य नसल्याचे ते सांगितले आहे.
*अशोक काकडे मुख्याधिकारी,नांदेड* यांचे म्हणणे असे की,चुकीबद्दल त्या कर्मचाऱ्यास सज्जा मिळाली आहे उपोषण कर्ते समजून घेण्याची तयारी ठेवत नाही त्यामुळे त्यांनी सद्या आमरण उपोषण सोडावे आणि उच्चीत कार्यवाहीच आश्वासन दिले आहे

No comments:
Post a Comment