Sunday, March 10, 2019

शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.साबणे कडुन सात्वंन

शिंपाळा येथिल त्या आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.साबणे कडुन सात्वंन




बिलोली प्रतिनिधी ए.जी.कुरेशी

तालुक्यातील मौ.शिपाळा येथिल कै.देविदास परशुराम शिंदे वय ४० वर्षे या तरुण अल्पभुधारक  शेतक-यांने सततच्या नापिकीमुळे  कर्जाला कंटाळुन दि.८ मार्च रोजी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली.त्या आत्महत्याग्रस्स शेतक-यांच्या कुंटुबियांचे आ.सुभाष साबणे यानी दि.९ मार्च रोजी शिंपाळा येथे भेट देऊन सात्वंन केले.व कुंटुबियांच्या समस्या जानुन घेउन धिर दिले.तसेच या वेळी अर्थिक मदतही देऊ केली.
या वेळी जि.प.सदस्य प्रतिनिधी गणेशराव पाटिल,शिवसेना जिल्हाउपप्रमुख विश्वनाथ पाटील समन, पञकार राजु पाटिल शिंपाळकर ,छावा ता.अध्यक्ष साहेबराव शिंदे ,शंकरराव मावलगे ,भाऊसाहेब बनबरे ,सरपंच बापुराव पा.शिंदे ,राम पा.बावने,बस्वराज मुंगडे ,दिलीप शिंदे,माधवराव शिंदे,शिवाजी शिंदे ,याच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील

परत नियमांचा उल्लंघन पाच दुकाने व हॉटेलला ठोकले सील                 भोकर (प्रतिनिधी)   कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  केल...