नांदेड लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी इतिहास घडवणार. -- प्रा.डाॅ .यशपाल भिंगे
नांदेड प्रतिनिधी
दि.२६मार्च२०१९रोजी छत्रपती शाहू महाराज पुतळ्यापासून रॅली काढून फार्म भरणार.
श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी ४जानेवारी माळेगावच्या ओबीसी परिषदेत वंचीत बहुजन आघाडीचा नांदेड लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले.दि.१७ जानेवारी नांदेड नवा मोंढा येथे झालेल्या विराट सभेत.खा.असदोद्दिन ओवैसी व ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी माझ्या उमेदवारीवर शिक्का मोर्तब करुन मला बळ अवसान दिलं.
मी त्या बळ ताकदीवर तुमच्या सर्वांच्या सहकार्याने दोन महिने झाले लोकांच्या भेटी घेत कामाला सुरुवात केली.
प्रतिस्पर्धी प्रस्थापित पक्षांना हा आपला झंझावात पाहून उमेदवार कोण द्यावा ? याचेच कोडे सुटले नसतांना आपण आज सर्व सामान्य लोकांच्या प्रश्न समस्या जाणून घेऊन तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचलो असुन या लोकसभा निवडणुकीत निश्र्चित यशस्वी होऊन इतिहास घडवणार या ध्येय धोरणात्मक उद्देशाने गाव खेड्यातील कार्यकर्ते मोठ्या जिद्दीने एकवटून काम करत आहेत.
दि.२६ मार्च रोजी माझ्या उमेदवारीचा फार्म वंचित बहुजन आघाडीचे पक्षनिरीक्षक .हरिदास भदे व भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश सहसचीव प्रा. डॉ.सुरेशजी शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत भरण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वंचित बहुजन ओबीसी बांधव सर्व मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन मा.फेरोज लाला मराठवाडा अध्यक्ष एम आय एम, डॉ.संघरत्न कुऱ्हे जि.अध्यक्ष सय्यद इलियास राजुरकर,जि.महासचीव,प्रवक्ता सुरेश रावणगावकर,जि.उपाध्यक्ष के.एच.हसनाळकर भिमराव बेंद्रीकर,दिलीप जोंधळे, रविंद्र वाघमारे,टोपाजी काकडे,रवि चित्ते आय टी.प्रमुख,सचीन नवघडे,बालाजी खरडे जि.अध्यक्ष (उत्तर)वं.ब.आ. बाळासाहेब सोनकांबळे महासचीव भारिप (उतर) श्याम कांबळे, शिवाजी गेडेवाड (दक्षिण) वं.ब.आ.अध्यक्ष साहेबराव बेळे, महेंद्र देमगुंडे,पंढरी जायनापुरे,माधवदादा जमदाडे, नितीन बनसोडे,अनिल सिरसे, नागोराव शेंडगे, राहुल प्रधान, रामचंद्र येईलवाड,जाकेर चाऊस,प्रा.रामचंद्र भरांडे ,कुमार कुर्तडीकर,देवानंद सरोदे,अशोक कापसीकर,प्रा. राजू सोनसळे,संदिप वन्ने,कैलास वाघमारे, गयाबाई कोकरे,प्रशांत इंगोले,ॲड.यशोनिल मोगले, आदींनी केले आहे.
तरी सर्व जिल्ह्यातील ता.कार्यकर्ता पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले आहे

No comments:
Post a Comment