तेलंगानातुन महाराष्ट्रात केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहतुकीलाच प्रवेश
भोकर (प्रतिनिधी ) तेलंगणा राज्यात कामासाठी गेलेले तेथील कामगार छुप्या रस्त्याने सीमा ओंडाळून महाराष्ट्रात प्रवेश करू शकते अशा वेळी ते महाराष्ट्रात प्रवेश करू नये म्हणून प्रशासनाने काय व्यवस्था केली हे पाहण्यासाठी गेलो
असतांना माहिती देतांना पोलिस उपनिरीक्षक अनिल कांबळे म्हणाले की नांदेड जिल्ह्यात एकही कोरेनाचा रुग्ण सापडला नसला तरिही आनंदित न होता होता आतातरी घरातच थांबाने विनाकारण घराबाहेर निघू नये, असे आवाहन जिल्हा व पोलिस विभागाकडून केले जात आहे.
सर्व ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात आहे .
जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व भोकरचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे सिमा बंदीकेली असून केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन ज्यामध्ये भाजीपाला किराणा साहित्य फळे अशा परवानाधारक वाहनलाच आम्ही रीतसर तपासणी करून महाराष्ट्रात प्रवेश देत आहोत आणि विनाकारण काहीही हिला हवाला करून याचं त्याचं कागद आणून प्रवेशाची मागणी करणाऱ्याला आम्ही तेथूनच माघारी पाठवून देत आहोत व तसेच तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश करण्याचे सर्व मार्ग केले असून तेलंगणा जवळील गावे मौजे आमठाणा, मौजे दिवशी, मौजे लगळुद, येथील पोलीस पाटील व गावकऱ्यांना निर्देशीत केल्याने गावकऱ्यांनी सुद्धा कठोर मेहनत घेत कोणालाही तेलंगणा येथून महाराष्ट्रात प्रवेश करू न देण्याचं कार्य सुरु केले असून ते नजर ठेवूनच आहेत म्हणुन
तेलंगणा महाराष्ट्र सीमाबंदी रस्ते बंद केल्याने महाराष्ट्रात प्रवेश बंद आहे.
असे मत पोउनि,अनिल कांबळे यांनी आम्हाला बोलतांना मांडले यांवेळी पोहेका,डि एस केद्रे,बि आर सोनकाबळे,पि एन मुधोळ नागरगोजे आदि उपस्थित होते व तसेच महाराष्ट्र सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मास्क ची गरज आहे प्रशासनाने त्या कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर ची वेवस्था उपलब्द करून द्यावि अशी मागणी तेथील पोलीस कर्मचाऱ्यां कडून होत आहे.

मग जी लोक बाहेर तेलंगणा मधे अडकलेत त्यांच्या गैरसोय होत आहेत त्याच काय त्यांनी किती दिवस तिकडे राहावे
ReplyDelete