नांदेड़ मध्ये कोरोनाचा दुसरा रुग्ण ; जिल्हा शाल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर
फाइल फोटो
नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये दुसरा कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोनवर पोहोचली आहे. याबाबची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर यांनी दिली आहे.
एकूण 962 संशयिताची नोंद झाली होती त्यांपैकि 688 नमुने तपासणीसाठी पाठवले होते,तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यातील 629 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व तसेच 53 चाचणी अहवाल प्रलंबित आहेत अत्ता पर्यत 5 चाचणी चा आवशकता नसल्याची माहिती दिली आहे व तसेच त्या व्यक्तीवर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात कोण-कोण आले आहेत याबाबची माहिती मिळविणे सुरूं आहे.त्या व्यक्तीच्या संप्रकात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे येऊन तपासणी करून घ्यावयाची आहे असे आवाहन पुन्हा एकदा जिल्हा शल्यचिकित्सक नीलकंठ भोसिकर यांनी केले आहे.

Take properly intrest in Checking to the each suspected person's no ignore.for control Covid-19
ReplyDeleteThis is my request and Suggestion to the Dr Nilkanth Bhosikar sir District Surgeon Nanded please take proper interest in checking to the each Suspected person's no ignore then we can control Covid-19
ReplyDeleteDr. Pathan ( Human rights Marathwada President) Nanded 9823240997
This is my request and Suggestion to the Dr Nilkanth Bhosikar sir District Surgeon Nanded please take proper interest in checking to the each Suspected person's no ignore then we can control Covid-19