जिंतुर नगर पालिकेच्या वतीने विलगिकरण कक्षाची स्वच्छता
जिंतुर/प्रतिनिधी
जिंतूर तालुक्यातील अकोली येथील वसतिगृहामधील विलगिकरण कक्ष असल्यामुळे त्याची सफाई करण्यात आली आहे
याबाबत अधिक माहिती अशी की जिंतुर शहरापासून ३ कि.मि.अंतरावर असलेल्या अकोली येथील वसतिगृहमध्ये विलगिकरण कक्ष असुन त्यामुळे त्या वसतिगृहाची दि .२२/०४/२०२०बुधवार रोजी सफाई करण्यात आली आहे सदर सफाई काम नगर पालिकेच्या स्वच्छता निरिक्षक सालेह चाऊश व नागराल इंडिया प्रा.लि.चे महेश सुरवसे यांच्या उपस्थितीत स्वच्छता कामगारांनी सफाई केली आहे

No comments:
Post a Comment