नांदेड़ मध्ये बाहेरुन आलेल्या त्या कोरोना ग्रस्त महिलाचा मृत्यु
नांदेड़| प्रतिनिधी
नांदेड़मध्ये तीसरी कोरोना पाॅझिटिव्ह महिला रुग्ण आढळून आली आली होती. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीनवर पोहोचली होती. याबाबची माहिती अशी की नांदेड येथे दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल झालेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी सांयकाळी उघडकीस होते.ही महिला सेलूची जिल्हा परभणी येथील रहिवासी असून ती नांदेडमध्ये आपल्या दोन मुलांसोबत आली होती ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर
त्या महिलावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले होते
पन त्या महिलाची उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. ती महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर तिच्या दोन्ही मुलांना कारन्टाईन करण्यात होते.
सेलू येथील ६० वर्षीय महिला दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्या महिलेवर औरंगाबाद येथील रुग्णालयात काही महिन्यांपासून उपचार सुरु होते. 26 एप्रिल रोजी ती महिला सेलूस आली. दोन दिवस कुटुंबियाबरोबर राहिल्यानंतर तेथून उपचारानिमित्त ती महिला दि.28 एप्रिल रोजी नांदेडला रवाना झाली. शासकीय रुग्णालय विष्णुपुरी येथील रुग्णालयात त्या महिलेवर उपचार सुरु असतांना तेथील वैद्यकीय अधिका-यांनी कोरोना तपासणी संदर्भात स्वॅब घेतला असता, अहवाल बुधवारी सायंकाळी प्राप्त झाला. तेंव्हा ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले. नांदेड मध्ये सेलू वरून आलेल्या कोरोना बाधित महिलेचा आज उपचार दरम्यानGMC रुग्णालयात मृत्यू झाला, आरोग्य विभागाने दिली माहिती
नांदेडला एकाच दिवसात कोरोनाचे दोन बळी!
आज उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. या बातमीस नांदेड जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे.
फाइल फोटो

No comments:
Post a Comment