पोलिस व आरटीओ असे एकूण 18 जन आले कोरोना पॉजिटिव च्या संपर्काता
संपर्कात आलेल्या पोलिस व आरटीओ एकूण 18 ची होणार कोरोना तपासणी
नांदेड़ (प्रतिनिधि)
भोकर तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगणा सीमेजवळ असलेल्या चेक पोस्ट वरुण आम्बे भरलेला ट्रक घेऊन बुलढाना जिल्ह्यामध्ये गेला होता तो कोरोना पॉझिटिव्ह होता दि.16 ते 18 एप्रिल दरम्यान कर्तव्यावर असलेल्या 3 पोलीस अधिकारी,9 पोलीस कर्मचारी,2 होमगार्ड व 1 स्वयंपाकी,तर आर.टी.ओ. विभागाचे 1 अधिकारी व 2 कर्मचारी अशा एकूण 18 जणांचा कोरोना पॉजिटिवच्या संपर्कात आले नाही तरी पण संभाव्य संपर्क संशयावरुन खबरदारी म्हणून प्रथम भोकर ग्रामीण रुग्णालयात तपासणी करण्यात आली व पुढील तपासणीसाठी सायंकाळी नांदेड येथील स्व.डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय,विष्णूपुरी येथे पाठविण्यात आले आहे. सदरील सर्वांना कोरोना तपासणीस सामोरे जावे लागणार असून त्यांचे स्कॅब नमुने घेण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निलकंठ भोसिकर यांनी दिली
सविस्तर बातमी अशी की विभाग तपासणी नाक्यावरील अधिकारी आणि कर्मचा-यांना ही कागदपत्रे दाखऊन आंब्याने भरलेला ट्रक घेऊन ते बुलढाणा जिल्ह्यात गेला सदरील होम क्वॉरंटाईन ट्रक चालकाचे स्कॅब तपासणीसाठी तेलंगणाच्या संबंधीत कोरोना यंत्रणेने पाठविले होते.त्या तपासणीत तेलंगणा राज्य कोरोना प्रादुर्भाव प्रतिबंधात्मक यंत्रणेस तो ट्रक चालक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला. त्यामुळे तेथील यंत्रणा खडबडून जागी झाली व त्याच्या घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी नव्हता तर आंबे घेऊन महाराष्ट्रात गेला असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.यावरुन तेलंगणा पोलीसांनी महाराष्ट्र यंत्रणेस संपर्क साधला व त्या व्यक्तीपासून सतर्क राहण्याबाबद माहिती दिली.
.दि.१८ एप्रिल रोजी सकाळी ७:०० वाजता तो ट्रक भोकर तालुक्यात येत आल्याचे समजल्यावरुन तेलंगणा पोलीसांनी नांदेड व भोकर पोलीसांना ही माहिती दिली.या माहिती नुसार सदरील तपासणी नाक्यावर तो ट्रक सकाळी अडविण्यात आला.यावेळी भोकरचे पो.नि. विकास पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राहूल वाघमारे हे तात्काळ तपासणी नाक्यावर गेले आणि त्या ट्रक चालकाची,त्याच्या सहाय्यकाची चौकशी केली. यावेळी तो ट्रक चालक व त्याचा सहाय्यक या दोघांनी ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातून कांदे आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment