समाजकल्याण विभागाकडून शेंद्रीय भाजीपाल्यांच्या किटचे वाटप,
धर्माबाद (कलदास अनंतोजी)कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असलेल्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तसेच जेष्ठ नागरिक,माजी सैनिक , पत्रकार ,शहीद वीर पत्नी व दिव्यांगाना समाजकल्याण विभागाच्या वतीने शे़द्रीय भाजीपालांच्या किटचे वाटप करण्यात आले.
पत्रकार बांधवांसाठी आलेला १० किलो भाजीपाल्याचे किट सफाई कामगारांना देऊन पत्रकारांनी मनाचा मोठेपणा दाखविला आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी येथील प्रशासन उत्कृष्ट कार्य करीत आहे.परंतु यात डाॅक्टर,पारीचारीका, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन,नगरपरीषद,पत्रकार बांधवांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कार्य करीत आहेत.त्यांचे आरोग्य व रोग प्रतिकारक शक्ती बळकट राहण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून वरील सर्वाना १० किलो शेंद्रीय भाजीपाल्याचे किटचे वाटप शनिवारी दुपारी करण्यात आले आहे.धर्माबाद तालुक्यातील डॉक्टर,पारीचारीका, पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन,पत्रकार, जेष्ठ नागरिक,माजी सैनिक,शहीद वीर पत्नी,दिव्यांगासाठी १०० किट १० किलो प्रमाणे आले आहेत.सदरील शेंद्रीय भाजीपाल्याच्या किटचे वाटप येथील अंपग, मतिमंद, कर्णबधिर व मुकबधीर शाळेतील
मुख्याध्यापक देवीदास जोशी, शिक्षक दिपक चवरे, हनमंत धुन्दें,
देवके व इतर शिक्षकांनी सदरील किटचे वाटप करीत आहेत.
यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, जेष्ठ पत्रकार जी.पी.मिसाळे,माधव हानमंते,कृष्णा तिम्मापुरे, महेश जोशी, संजय कदम, सुरेश घाळे, सुदर्शन वाघमारे,पोतन्ना लखमावाड यांची उपस्थिती होती.

No comments:
Post a Comment