भोकर वासियानो बीन कामी बाहेर निघाल तर 500 रु दंड भराल
प्रशासनाने उचलली कठोर पावले विनाकारण फिरणाऱ्यांना लागणार दंड
भोकर( प्रतिनिधी )
देशासह टाळेबंदी लागू असतानासुद्धा काहीही कारण सांगून बिनधास्तपणे फिरणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी महसूल प्रशासनाने कंबर कसली असून तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी आदेश काढत भोकर शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरातील कोरेना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतीबंधात्मक उपाययोजना म्हणून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 साथ प्रतिबंधात मग कायदा 1882 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली असून भोकर शहरातील व आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात कोरेणा विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संचारबंदी लागू असून अनेक नागरिक विनाकारण खासगी दुचाकी वाहने कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही म्हणून महसूल प्रशासनाने सकाळी सात ते एक वाजेपर्यंत विनाकारन पाई फिरणे व दुचाकीवर विनाकारण डबलसीट फिरणे अशांना पाचशे रुपये दंड मास्क न लावता फिरणाऱ्यांना दोनशे रुपये दंड विनापरवानगी (पास न घेता) आस्थापना अशा दुकानदारास पाचशे रुपये दंड आणि आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे असे आदेश पोलीस प्रशासन नगरपालिकेला दिले आहे

No comments:
Post a Comment