एक हात मदतीचा संवेदनेच्या जागृतीचा या उपक्रमा खाली गरजूंना जेवणाचा डब्बा व धान्य वाटप
भोकर प्रतिनिधी
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात देखील पुढे येत आहे.
याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरावर उपासमारीची वेळ येऊ नये या उद्देशाने भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप सोनटक्के यांच्या पुढाकाराने शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटित होऊन एक हात मदतीचा संवेदनेच्या जागृतीचा या उपक्रमाखाली २५ मार्च पासुन सलग तालुक्यातील ४०० गरजू कुटुंबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले व लाॅकडाऊनमुळे शहराच्या विविध ठिकाणी पाल मध्ये अडकून राहिलेले परप्रांतीय मजूर त्यांना दोन टाइम डब्बा देण्याचे उपक्रम राबवले असून त्यांच्या या उपक्रमांची दखल स्वता खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतली असून व पाठ थोपटत असत कार्य करावे असे आवाहन पण केले आहे
या उपक्रमांला शहरातील प्रसिध्द व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद धुत,प्रा व्यंक्ट माने,नारायन सादुलवार, अनिल आंदेगाये,चंदु चक्रावार,विशाल माने,अजित पाटील, साईदास माळवंतकर, शिवा जाधव,

No comments:
Post a Comment