खळबळजनक :- 49 वर्षीय इसमाने झाडाला गळफास लावून केली आत्महत्या
भोकर (प्रतिनिधी)
49 वर्षीय इसमाने वन वन विभागाच्या जमिनीवर असलेल्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भोकर तालुक्यातील भोसी अंतर्गत रामनगर टांडा येथे ही घटना घडली आहे
छगन देऊ राठोड असे त्या इसमाचे नाव आहे घरातील कर्ता व्यक्तीने आत्महत्या केल्याने राठोड कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
भोकर तालुक्यातील भोसी भागातील रामनगर टांडा परिसरात वन विभागाच्या जागेवर असलेल्या एका झाडाला गळफास घेऊन छगन देऊ चव्हाण (49, रा. रामनगर टांडा भोकर) या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता घडली. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही बँकेचा कर्ज नव्हता तसेच व शेतकरी पण नव्हता
त्याने ही आत्महत्या कोणत्या कारणामुळे केली, हे मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, हा मृतदेह पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी भोकर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी तो पाठविला. त्याच्या मृत्युचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले छगन राठोड च्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.

No comments:
Post a Comment