खळबळजनक... लॉकडाऊनदरम्यान
अल्पवयीन मुलीला बाहेर बोलवले अन केला तिच्यावर बलात्कार
भोकर तालुक्यातील थेरबन येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी बलात्कार केलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
आजोळी आलेल्या एका अल्पवयीन मुलीस घरुन बोलाऊन नेऊन एका तरुणाने बळजबरीने दोन वेळेस शारिरीक संबंध केले.या प्रकणी त्या तरुणा विरुद्ध बलात्कार व बाल लैंगीक अत्त्याचार प्रतिबंधक कायदा नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाहिले दोघे एकाच गावात (किनी) राहत असल्यामुळे जुनी ओळख असलेला बालाजी बाबुराव चव्हाण रा.डौर ता.भोकर ह.मु.किनी ता.भोकर हा तरुण दि.11 एप्रिल 2020 रोजी रात्री मौ.थेरबन ता.भोकर येथे गेला व तिला आजूळच्या घरुन बाहेर बोलाऊन घेतले.जुनी वळख असल्यामुळे त्याला बोलायला ती आली असता त्याने बोलायचे आहे चल म्हणून तिला गावच्या खालच्या बाजूस असलेल्या पडीत शेतात नेले.तसेच ती अल्पवयीन आहे हे माहित असतांना देखील दि.12 एप्रिल 2020 रोजी रात्री 12:20 वाजताच्या दरम्याने त्याने बळजबरीने तिच्या सोबत दोन वेळा शारिरीक संबंध केले
रात्री घरी न आल्याने आजूळच्यांनी तिच्या आई वडीलांना सांगितले असता ते तात्काळ आले व त्या मुलीचा शोध घेणे सुरु असतांना सकाळी थेरबन शिवारात ती त्यांना भेटली असता.घडलेल्या प्रकाराची माहिती तिने कुटूंबीयांना सांगीतली.तसेच आई वडीलां सोबत येऊन या पीडित मुलीने भोकर पोलीसात रितसर जबाब दिला.
बालाजी बाबुराव चव्हाण या तरुणा विरुद्ध बलात्कार व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोस्को अॅक्ट) नुसार भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या तरुणास पोलीसांनी अटक केली आहे.तर पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.शालीनी गजभारे या पुढील तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment