पुणे येथून परतलेल्या त्या ५ महिलांना होम कोरोंनटाइन
भोकर (एजास कुरेशी) देशभरात कोरोनाची लागण होऊन दुसरा टप्पा सुरु झाल्याने प्रशासन कडक भुमीका घेत असून विणकामी फिरणाऱ्याला लाठीचा प्रसाद देत आहे ग्रामीण भागातील रहिवाशांनी यांच्यात कोरोना या विषाणू बाबत मोठी दहशत निर्माण झाली आहे ग्रामीण भागातील लोक देखील बाहेरगावाहून येणाऱ्या लोकांना प्रवेश नाकारत आहेत तर आपल्याच गावातील बाहेर कामासाठी गेलेल्या युवकांना परत आल्यास प्रशासनाला कळविण्यात धाडस दाखवत आहेत . भोकर तालुक्यातील सावरगाव येथील ५ महिला लॉक डाऊनवाढल्यांने पुणे येथून आपले गाव जवळ करावे या उद्देशांनी परत सावरगाव येथे येताच गावकऱ्यांनी सतर्कता दाखवत त्वरित प्रशासनाला कळविले त्या पाच महिलांची भोकर आरोग्य विभाग मार्फत तपासणी करून त्या महिलांना १४ दिवस कोरोंटाईमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.देण्यात आले गावातील एका घरात त्यांना होम कोरोंटाईन करण्यात आले

No comments:
Post a Comment