नांदेड टायगर ऑटो संगठना च्या वतीने लॉक डाऊन मुळे अडकलेल्या गरजू लोकांना पुरी भाजी व थंड पाणी वाटप
एजास कुरेशी
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असून रेल्वे सेवा बस, गाडी, प्रावेट गाडी,सर्व काहि ठप्प झाले आहे मात्र असे असलेतरी मालगाडीद्वारे जीवनावश्यक पदार्थांची अन्य सामानाची वाहतूक सुरू असून. कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर टायगर ऑटो रिक्षा संघटना नांदेड च्या वतीने कोरोना संसर्गामुळे नांदेड मध्ये लॉक डाऊन मुळे अडकलेल्या लोकांना पुरी भाजी, फिरते बाबा पानपोई पाणी, वाटप करण्यात आले आहे जिल्हा अध्यक्ष अहेमद (बाबा) बागवाले, सहसचिव मुखीद पठाण, फेरोज खान, शेख जाकीर आदी उपस्थित होते.
नांदेड शहर परीसरातील राज कॉर्नर, रेल्वे स्टेशन, बसस्टँड,हिंगोली नाका, हिंगोली गेट, देगलूर नाका, व तसेच वेगवेगळया परिसरात लॉक डाऊन मुळे आडकलेल्या सुमारें 200 गरजू लोकांसाठी पुरी भाजी आणि अन्न वाटप बाबा पण पोई पाणी वाटप करून नागरिकांपुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे टायगर ऑटो रिक्षा संघटना नांदेड यांचे या सामाजिक बांधिलकीचे नांदेडच्या नागरीकांकडून कौतूक होत आहे.

No comments:
Post a Comment